आयुष्मान भारत कार्ड सोबत या कार्ड ची सुध्दा घोषणा आता 5 लाखा ऐवजी एवढे मिळणार पैसै

ayushman bharat card dawload marathi

महाराष्ट्र शासना मार्फत 28 जुलै 2023 महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजना नवीन जीआर काढला गेला. यामध्ये या दोन्ही योजनांच्या विस्तारीकरण संदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे याची खरी सुरुवात 21 नोव्हेंबर 2013 ला झाली , प्रधान मंत्री … Read more